मुंबई : सरोद वादक अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2018 ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्सच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात.