स्पेशल रिपोर्ट : मुंबई : आग लागल्यानंतर दरवाजा लॉक, चौघांचा होरपळून मृत्यू

Continues below advertisement
कोणतं संकट कधी येईल ते सांगता येत नाही, कोणता क्षण कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही.. आज मुंबईतल्या अंधेरीत एका फ्लॅटला आग लागली मात्र धावपळीत घरातल्या मुख्य दरवाजाचा लॉक लागल्यानं 4 जण अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला... काय नेमकी घटना घडली पाहुयात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram