Raksha Bandhan 2019 | भावा, भाऊराया, दादूस, दादा, मराठी टच असलेल्या या राख्यांना विशेष मागणी | मुंबई | ABP Majha
हल्ली रक्षाबंधन सोहळ्याचंही रुप बदललेलं आपण पाहतो. पण त्याला मराठी टच देण्याचा प्रयत्न मुंबईतल्य़ा काही तरुण-तरुणींनी केलाय. भावा, भाऊराया, दादूस, दादा असे लाडके शब्द राख्यांवर कॅलिग्राफीतून कोरण्यात आलेत. त्यामुळे मराठी कॅलिग्राफीच्या या राख्यांना बाजारात विशेष मागणी मिळतेय.