स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मंत्रालय की आत्महत्यालय?
Continues below advertisement
मंत्रालय आहे की आत्महत्यालय? असा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. तासभर चाललेल्या एका नाट्यानं आज पुन्हा मंत्रालय वेठीस धरलं गेलं. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास हर्षल रावते या तरुणानं मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
Continues below advertisement