मुंबई : 'पद्मावत'च्या प्रदर्शनासाठी राज्यभरात पोलिसांचा बंदोबस्त

Continues below advertisement
बहुचर्चित 'पद्मावत' अखेर आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील थिएटरमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram