Kohinoor Square | काळंबेरं असू शकेल, पण माहितीशिवाय बोलणं योग्य नाही : मनोहर जोशी | ABP Majha

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयी मनोहर जोशी यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "मला याबाबतची बातमी वाचावी लागेल, त्याशिवाय काही बोलणं योग्य नाही. माझी उन्मेषशी भेटच झालेली नाही. यामागे काही कळंबेरं असू शकेल, पण याबाबत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही बोलणं मी योग्य मानत नाही." 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram