मुंबई : माणदेशी महोत्सवाला तुफान प्रतिसाद, मिसेस फडणवीसही शिकल्या कुंभारकाम
Continues below advertisement
मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदीरात माणदेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सातारा जिल्यातील माण तालुक्यातील बारा बलुतेदारांची कला यानिमित्त मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभवता आली. या महोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी आज भेट दिली. मातीपासून भांडं साकारण्याचा अनुभव त्यांनी यावेळी घेतला. ८० विविध स्टॉल्सच्या माध्यमातून गावाकडील संस्कृतीचं दर्शन घडलं...
Continues below advertisement