मुंबई : सायन भागातले रस्ते जेव्हा स्विमिंगपूल बनतात!

Continues below advertisement
सायनमधल्या गांधीनगर भागात तर अनेक रस्तेच जणू स्विमिंग पूल बनले आहेत. अनेक जण या पाण्याचा आनंद लूटत असले तरी साचलेल्या पाण्यात पोहणं म्हणजे रोगराईला आमंत्रण ठरणार आहे. त्यामुळे अशा पाण्यात थांबू नका, असंही आवाहन करण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram