मुंबई : यंदा कशी आहे मुंबईच्या रस्त्यावरील मॅनहोलची स्थिती?
Continues below advertisement
दरम्यान गेल्यावर्षी २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात मुंबईकरांना दीपक अमरापूरकरांसारखे निष्णात डॉक्टर गमावले....मुंबईतल्या मॅनहोलमध्ये पडून अमरापूरकरांचा मृत्यू झाला...त्यामुळे यंदा मॅनहोलबाबत पालिकेनं काय काळजी घेतली आहे....आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठकनं
Continues below advertisement