मुंबई : श्रीमंतांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या
Continues below advertisement
दिल्ली विधानसभेचा सल्लागार आहे, असे सांगत, तसेच भारत सरकारच्या नावाचं स्टिकर गाडीवर लावून श्रीमंतांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मुंबई खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. मिलिंद लवांदे असे या गुन्हेगाराचे नाव असून, तो मुंबईतील कांदिवलीचा रहिवासी आहे. मिलिंदला न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिलिंद लवांदे हा श्रीमंतांना हेरुन त्यांना फायनांस कंपनीद्वारे कमी व्याजात कर्ज देण्याचे आमिष दखवायचा आणि प्रोसेसिंग फीच्या नावाने पैसे उकळायचा.
मिलिंद लवांदे हा श्रीमंतांना हेरुन त्यांना फायनांस कंपनीद्वारे कमी व्याजात कर्ज देण्याचे आमिष दखवायचा आणि प्रोसेसिंग फीच्या नावाने पैसे उकळायचा.
Continues below advertisement