मुंबई : गोरेगावमध्ये पुलाचं काम सुरु असताना क्रेन कोसळली

Continues below advertisement
पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळल्याची घटना मुंबईतल्या गोरेगावमधल्या एसव्ही रोडवर घडली. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होता.

शनिवारी रात्री इथं पुलाचं काम सुरु होतं. पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळलं. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram