मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची नाणार प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ नाणार प्रकल्प बचाव समितीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.. ती नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.. मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद सुरु होती..
या नाणार प्रकल्प बचाव समितीचे सदस्य म्हणजे सरकारचे दलाल असल्याचा थेट आरोप यावेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला.
या नाणार प्रकल्प बचाव समितीचे सदस्य म्हणजे सरकारचे दलाल असल्याचा थेट आरोप यावेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला.
Continues below advertisement