मुंबई : सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्य सरकारचं मुख्य संकेतस्थळ बंद
Continues below advertisement
सकाऴी 7 वाजल्यापासून महाराष्ट्र शासनाचं मुख्य संकेतस्थळ बंद असल्याचं समोर येतंय.
WWW.MAHARASHTRA.GOV.IN हे संकेतस्थळ सकाळपासून बंद आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट बंद असल्याचं सांगण्यात येतंय. तर
गेल्या आठवड्यातही शासनाचं मुख्य संकेतस्थळ बंद झालं होतं. त्यामुळे लोकांचा काहीसा गोंधळ उडाला होता.