मुंबई : प्लास्टिक बंदीविरोधात प्लास्टिक उत्पादकांकडून दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Continues below advertisement
प्लास्टिबंदीच्या विरोधात प्लास्टिक उत्पादक संघटनांनी दाखल केलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणी आज पूर्ण केल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देण्यास सुरुवात केली. मात्र, तो अपूर्ण राहिल्याने आज निकाल पूर्ण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 23 मार्चच्या अधिसूचनेप्रमाणे लागू केलेली प्लास्टिकबंदी यापुढेही सुरू राहणार की, रद्द होणार हे स्पष्ट होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram