
मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'ची रुपरेषा काय असेल?
Continues below advertisement
दरम्यान मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे....पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुंतवणुकीच्या महामेळाव्याचं उद्घाटन होणार आहे...नेमका कसा असणार आहे मॅग्नेटिक महाराष्ट्राचा चेहरा पाहूयात...
Continues below advertisement