VIDEO | माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धीविनायक मंदिर रोषणाईने उजळलं | मुंबई | एबीपी माझा

माघी गणेशोत्सवाला कालपासून सुरवात झालेली आहे त्यानिमित्त  सिद्धीविनायक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. यापुढे सिद्धीविनायक मंदिरावर ही विद्युत रोषणाई कायमस्वरूपी राहणार आहे.  सिद्धिविनायक मंदिरावरील या आकर्षक विद्यूत रोषणाईचे उदघाटन युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय दरम्यान, माघी गणेशोत्सवनिमित्त मंदिरात 12 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola