मुंबई : शिवसेना स्वबळावर लढणार यात काही नवीन नाही : माधव भांडारी
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरून एनडीएची साथ सोडण्याची चर्चा झाल्याची बातमी माध्यमांमध्ये सुरू आहे... टाईम्सनी दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरेंनी काल तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन बातचित केली. शिवसेना आणि टीडीपी दोघांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबरोबरच आगामी निवडणुकात एकत्रितपणे कसं आव्हान देता येईल., यावर चर्चा झाल्याचं कळतंय.
Continues below advertisement