शिवसेनेच्या अल्टिमेटमवर भाजपनं तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा ऐकतोय असं माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.