मुंबई: एलटीटी ते चेंबूर दरम्यानचा पादचारी पूल पाडला
Continues below advertisement
अंधेरी आणि एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर उशिराचं का होईना पण प्रशासनाला शहाणपण सूचलंय...पावसाळ्यात खबरदारीसाठी वसई आणि एलटीटी-चेंबूर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.
वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल डागदुजीसाठी बंद करण्यात आलाय.
38 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आल्यानं तो जीर्ण झाला होता. त्यामुळे वाहतुकीसाठीही तो धोकादायक झाला होता. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तात्काळ या पुलाची डागदुजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चेंबूरला जोडणारा पादचारी पूल पाडण्यात आला.
गेले अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता, अखेर आज हा पूल रेल्वेनं पाडला.