मुंबई : लोअर परळ रेल्वे स्टेशनवरचा पूल वाहतुकीसाठी बंद
आजपासून लोअर परळचा रेल्वे पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केला जाणार आहे. या ब्रिजच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरु होणारे. त्यामुळे आजपासून दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहील, यासाठी आता पर्यायी मार्गांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.