मुंबई : लोअर परेलचा रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी बंद, वाहतूक तज्ज्ञ अशोक दातारांशी खास बातचीत
Continues below advertisement
मुंबईमधील लोअर परेलचा रेल्वे पूल आज सकाळपासून अचानक वाहतुकीसाठी आणि पदचाऱ्यांसाठी बंद करण्यात
आला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अगदी जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. दक्षिण मुंबईतील 'कॉर्पोरेट हब' अशी ओळख असलेल्या लोअर परळ परिसरात अनेक कार्यालय आहेत. वाहनं आणि पादचाऱ्यांसाठी पूल बंद करण्यात आल्याने सकाळी गर्दीच्यावेळी एकच गोंधळ उडाला होता.