Shalimar Express | 'ती' स्फोटकं प्रेयसीच्या पतीला गोवण्यासाठी, प्रेमाचं अतिरेकी कनेक्शन | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2019 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये यार्डात उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आनंद वानखेडे असं या तरुणाचे नाव असून त्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.