मुंबई : रेल्वे अधिकाऱ्यांच्या पार्टीत टॉयलेटमधील पाणी, एलटीटीवरचा व्हिडीओ व्हायरल
रेल्वे अधिकाऱ्याच पार्टीमध्ये टॉयलेटचं पाणी वापरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होतोय...मुंबईतील लोकमान्य टीळक टर्मिनस स्थानकावरचा हा व्हिड़िओ असल्याची माहिती मिळतेय... याआधी आपण रेल्वेमधील खाद्यपदार्थ बनवण्यासाठी टॉयलेटचे पाणी वापरल्याचे व्हिडिओ आपण अनेकवेळा पाहिलेत...मात्र या व्हिडिओत चक्क रेल्वे अधिकाऱ्याच्याच पार्टीसाठी टॉयलेटचं पाणी वापरल्याचं दिसतंय..त्याबरोबर स्थानकातच गॅस सिलेंड़र लावल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय...