मुंबई : सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बरचा खोळंबा

वाशी जवळ सिग्नल बिघाड झाल्याने हार्बर लाईन विस्कळीत झाली. अप-डाऊनची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola