मुंबई : बारमध्ये लवकरच MRP नुसार मद्य मिळणार
Continues below advertisement
बारमध्ये मद्यपान करताना अव्वाच्या सव्वा रक्कम बारमालकांकडून आकारली जात असल्यामुळे नाराज मद्यप्रेमींना दिलासा मिळणार आहे. बारमध्ये लवकरच एमआरपीमध्ये दारु विकत घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे.
Continues below advertisement