मुंबई : मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या सहा तासांनी जेरबंद
Continues below advertisement
मुंबईतील मुलुंड भागातील रहिवासी शनिवारी सकाळपासून बिबट्याच्या दहशतीत वावरत होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतरही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याची माहिती आहे.
Continues below advertisement