महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.