मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
Continues below advertisement
श्रीदेवी... गेल्या 4 दिवसांपासून जिच्या एक्झिटनं बॉलिवूड, राजकारणी आणि चाहते हळहळले. जिच्या मृत्यूची बातमी सगळ्यासाठीच एक धक्का होता. थोड्याच वेळात विलेपार्लेतील स्मशानभूमीत श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत बॉलिवूड, राजकारणी आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली. श्रीदेवींना नववधूप्रमाणं श्रृंगार करण्यात आला. श्रीदेवीना मुंबई पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
Continues below advertisement