मुंबई : पहिल्या महिला विशेष रेल्वे गाडीला 26 वर्ष पूर्ण
Continues below advertisement
गर्दीच्या वेळी महिलांना सुखद धक्का देणारी, सुरक्षेची जाणीव करुन देणारी, जिनं मनमोकळेपणे प्रवास करता येतो अशी महिलांसाठीची विशेष रेल्वेगाडी. हीच लेडीज स्पेशल गाडी सुरु होण्याच्या घटनेला आज 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. 5 मे 1992 साली पहिल्यांदा चर्चगेट ते बोरीवलीदरम्यान पहिल्यांना ही गाडी धावली होती. त्यानंतर 1993 साली या गाडीचा विरारपर्यंत विस्तार करण्यात आला. त्यानंतर भारतभर हळूहळू महिला विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या.
Continues below advertisement