मुंबई : लोकलमधील महिलांच्या राखीव डब्याची जागा बदलणार
Continues below advertisement
लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची जागा लवकरच बदलली जाणार आहे. शेवट किंवा सुरुवातीला असणारे महिलांसाठी राखीव डबे आता मध्यभागी हलवण्यात येणार आहेत. शिवाय या डब्यांचा रंगही वेगळा असणार आहे.
Continues below advertisement