
मुंबई : कबड्डीपटू निलेश शिंदेची प्रेक्षकाला बेदम मारहाण
Continues below advertisement
मुंबईतील कुर्ला इथं कबड्डी उपनगर ज्यनिअर निवड चाचणीच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलं आहे. स्वस्तिक क्रीडा मंडळ पराभूत झाल्यानंतर संघ प्रशिक्षक आणि प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे यांने विजयी संघाचं अभिनंदन करणाऱ्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Continues below advertisement