मुंबई : कुर्ला परिसरात पाईपलाईन फुटून पाणी घरांमध्ये शिरलं
Continues below advertisement
मुंबईतील कुर्ला भागात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं. पाईपलाईनची दुरुस्ती सुरुच आहे.
कुर्ल्यात घरांचं पाडकाम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे 15 ते 20 फूट उंच पाण्याचे फवारे उडत आहेत. अनेक रहिवाशांच्या घरातही पाणी शिरलं.
कुर्ल्यात घरांचं पाडकाम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे 15 ते 20 फूट उंच पाण्याचे फवारे उडत आहेत. अनेक रहिवाशांच्या घरातही पाणी शिरलं.
Continues below advertisement