मुंबई : ऐतिहासिक महत्त्व असलेलं इंजिन रेल्वेकडून अडगळीत
गेल्या काही दिवसात मुंबईतील मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानकावरुन जाताना तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल, ती म्हणजे कुर्ला आणि विद्याविहारच्या दरम्यान एक जुनं रेल्वे इंजिन आहे. या इंजिनला ऐतिहासिक महत्त्व आहे, मात्र त्याचं जतन करण्याऐवजी सध्या ते रेल्वेकडून अडगळीत पडलं आहे.