Narali Purnima 2019 | राज्यभरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, कोळीबांधवांकडून समुद्राला नारळ अर्पण | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज नारळी पौर्णिमा... राज्यभरात कोळीबांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.. समुद्राला नारळ अर्पण करत समुद्र देवताचे आभार मानण्यात आले..
कोळी बांधवांनी नाचत गात नारळी पौर्णिमा साजरी केली.. तिकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही कोळी बांधवांच्या सणात सहभागी झाले.यावेळी कोळीबांधवांची पारंपरिक टोपीही त्यांनी परिधान केली होती..
कोळी बांधवांनी नाचत गात नारळी पौर्णिमा साजरी केली.. तिकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही कोळी बांधवांच्या सणात सहभागी झाले.यावेळी कोळीबांधवांची पारंपरिक टोपीही त्यांनी परिधान केली होती..