मुंबई : कोर्टातही आमचा विजय, शिवसेनेच्या तक्रारीवर सोमय्यांचं उत्तर
Continues below advertisement
पालघर पोटनिवडणुकीच्या निकालाविरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली असली तरी कोर्टातही भाजपचाच विजय होईल अशी प्रतिक्रिया खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
Continues below advertisement