पालिका घरं पाडत असताना नवं शौचालय कशाला?, स्थानिकांचा अनिल परबांना सवाल
Continues below advertisement
शिवसेना आमदार अनिल परब हे शौचालयाच्या उद्घाटनासाठी गेले असता, त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महापालिका आमची घरं पाडत असताना शौचालय कशाला हवं, असा सवाल यावेळी स्थानिकांनी विचारला.
Continues below advertisement