मुंबई : जीएसटीच्या विळख्यामुळे खादी उद्योगाला घरघर
Continues below advertisement
महात्मा गांधींचा आणि मोदींचा फोटो वापरून खादी ग्रामोद्योगाची जाहिरातबाजी झाली खरी. पण देशभरातल्या खादी ग्रामोद्योगाला सध्या उतरती कळा लागली. देशातल्या 27 खादी ग्रामोद्योग संस्थांपैकी फक्त 9 ग्रामोद्योग संस्था शिल्लक राहिल्या आहेत.
Continues below advertisement