Bigg Boss 13 | बिग बॉसच्या थीममुळे तेरावा सीझन वादात | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित बिग बॉस रियालिटी शोचा तेरावा सीझन वादात सापडलाय. या शोमध्ये यंदा बेड फ्रेंड फॉरेव्हर ही थीम आहे. या अंतर्गत घरातील सेलिब्रिटींना एकमेकांसोबत बेड शेअर करायचा आहे. याच थीमला करणी सेनेनं विरोध केलाय. यानंतर सलमान खानच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Continues below advertisement