मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघात भगवी पाकिटं वाटली, कपिल पाटील यांचा आरोप

Continues below advertisement
नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीत खुलेआम पैठणी वाटल्या जात आहेत. तसंच 2 हजार ते 5 हजाराची पाकिटं दिली जात असल्याचा गंभीर आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केलाय. शिक्षण क्षेत्र अधिक भ्रष्ट करणारे हे गैरव्यवहार थांबवावेत या मागणीसाठी त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे...
दुसरीकडे विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भगवी पाकिटं येत असल्याचा गंभीर आरोप आमदार कपील पाटील यांनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram