
मुंबई : कमला मिल्स अग्नितांडवासंदर्भातील नवा व्हिडीओ समोर
Continues below advertisement
मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवाची सुरुवात वन अबाव्ह पब नाही तर मोजो बिस्टोमधून झाली. असा अहवाल अग्निशमन विभागानं दिला आहे. त्याची पुष्टी करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता मोजो बिसट्रोच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement