कमला मिल्स कंपाऊंड आग : 14 निष्पापांचा बळी घेणारे गुन्हेगार कुठे आहेत?

Continues below advertisement
तीन दिवसानंतरही कमला मिल अग्नितांडवातील सर्व आरोपी अजूनही मोकाटच आहेत. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. अभिजित मानकर, कृपेश संघवी आणि जिगर सिंघवी हे तिघे वन अबव्ह पबचे मालक आहेत...तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...5 शोध पथकांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.... हे सर्व सी ग्रेड हॉस्पिटिली एलएलपी कंपनीचे मालक आहेत. तर दुसरा गुन्हा मोजोज बिस्ट्रो पबच्या मालकावर नोंदवण्यात आलाय... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram