मुंबई : कमला मिल्स आग : 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी पबचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मान यांना अटक केली आहे. पोलिसांनी संघवी बंधूंना वांद्रे परिसरातून अटक केली. तर या अग्नितांडवातील तिसरा फरार आरोपी अभिजीत मानकरला आज बेड्या ठोकण्यात आल्या.