मुंबई : कमला मिल्स आग : कमला मिल्सच्या मालकाला पोलिस कोठडी
Continues below advertisement
कमला मिलचा मुख्य मालक रमेश गोवानी याला हायकोर्टानं २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या भोईवाडा कोर्टाने हा निर्णय दिला. रमेश गोवानीला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. कमला मिल परिसरात 29 डिसेंबरला मोजोज आणि वन अब्हव रेस्टोरंटमध्ये मोठी आग लागली होती, त्यात 14 जणांचे प्राण गेले होते.
Continues below advertisement