मुंबई: काळाचौकीत घरात जमीन खचून 20 फुटांचा खड्डा

Continues below advertisement
मुंबईच्या काळाचौकी परिसारत जमीन खचून घर ढासळल्याची आठवड्याभरात दुसरी घटना घडलीय... वेस्टर्न इंडिया चाळीत जमीन खचून 15 ते 20 फूट खड्ड़ा पडलाय... सुदैवाने या घटनेती कोणतीही जीवितहानी झाली नाहीये... गेल्या बुधवारी याच चाळीत एका घरा खालची जमीन खचून घस ढासळल्याची घटना घडली होती... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram