मुंबई : आजपासून काला घोडा फेस्टिव्हलला सुरुवात, हरा घोडा थीममधून पर्यावरणाचा संदेश
Continues below advertisement
आजपासून हा फेस्टीव्हल सुरू झाला असून हरा घोडा अशी यंदाच्या फेस्टीव्हलटी थीम असणार आहे. 11 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये संगीत, नृत्य, वर्कशॉप आणि इतर कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. नृत्य आणि संगीताशिवाय इथं खवय्यांसाठी लज्जतदार मेजवानीही असणार आहे. शिवाय बच्चे कंपनीसाठी यंदा किड्स झोनही तयार करण्यात आलाय.
हरा घोडा या थीमच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आलाय. तसंच काही युवा कलाकारांनी वेगवेगळ्या इंन्स्टॉलेशन सादर केलेत तसंच पर्यावरणाला आपण कसे हानी पोहोचवत आहोत हे ही दाखवलंय.