मुंबई : '1983 वर्ल्ड कप' चित्रपट आज लाँच होणार, चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता
Continues below advertisement
''1983 वर्ल्ड कप'' या चित्रपटाचा पहिला लूक आज पाहायला मिळणार आहे. मुंबईत आज या सिनेमाचं लाँचिंग होणार आहे. कबीर खान हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती चित्रपट ट्रेड अँनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे.
Continues below advertisement