मुंबई : अक्षय कुमारने 10 लाख खर्चून जुहू बीचवर बायो टॉयलेट उभारलं

Continues below advertisement
सामाजिक कार्यात पुढाकार घेणारा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आता मुंबईतील जुहू बीचवर बायोटॉयलेट उभारले आहे. जुहू बीच हगणदारीमुक्त करण्यासाठी त्यानं टॉयलेट बांधलं आहे. अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानं जुहू बीचवर उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर अक्षयनं बायो-टॉयलेट बांधण्याचा निर्णय घेतला. दहा लाख रुपये खर्चून उभारलेलं हे बायोटॉयलेट  कसं आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठकने..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram