मुंबई: जुहूत सिलेंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

Continues below advertisement
मुंबईतील जुहू येथे झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाले आहेत. बांधकाम सुरू असलेल्या प्रार्थना इमारतीत काल रात्री दहा वाजता ही दुर्घटना घडली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram