काळवीट शिकार : मुंबई : सलमान खानला जामीन मंजूर, चाहत्यांचा मोठा जल्लोष

Continues below advertisement
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खान जामीन मंजूर झाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram