मुंबई : जितेंद्र आव्हाड यांचा निरंजन डावखरेंवर पलटवार

Continues below advertisement
25 वर्षात सत्ता आणि पदं उपभोगल्यानंतर पक्षात घुसमट होत असल्याची टीका करणं हा दुटप्पीपणा असल्याचा पलटवार जितेंद्र आव्हाडांनी निरंजन डावखरेंवर केला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून कमळ हाती घेतलेल्या निरंजन डावखरे यांनी पक्ष सोडताना ठाण्यातल्या नेत्यांवर टीका केली होती. स्थानिक पातळीवरील कुरघोडीच्या राजकारणामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram